मी, संकेत मनिषा जनार्दन भासे !

नगरसेवक कर्जत नगरपरिषद, स्वप्न प्रगतीचे कर्जतच्या विकासाचे, सामाजिक कार्यकर्ता

तुमच्या सेवेसाठी तत्पर

संकेत मनिषा जनार्दन भासे
माझ्याबद्दल माहिती

नाव : संकेत मनिषा जनार्दन भासे

प्रोफाइल : नगरसेवक कर्जत नगरपरिषद

ईमेल : sanket.bhase4040@gmail.com

दूरध्वनी : +९१ ८७९६६७४०४०

कु. संकेत मनिषा जनार्दन भासे हे एक गतिशील व प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. ते कर्जत तालुक्याच्या विकासासाठी नि: स्वार्थपणे प्रयत्न करीत आहेत. आपल्या कुटुंबातील सदस्यांचा प्रदीर्घ वारसा म्हणून ते अनेक सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. त्यांची सामाजिक बांधिलकी अनेकांना प्रेरणा देते. कर्जत तालुक्याच्या प्रगतीसाठी ते कार्यरत आहेत आणि सर्वांगीण विकासासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी वचनबद्ध आहेत.

युवा पर्व : " स्वप्न प्रगतीचे कर्जतच्या विकासाचे "

Shivsena

" ८०% समाजकारण २०% राजकारण "

सेवा, सुरक्षा आणि विकास हेच आमचे प्रमुख धोरण

- शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे

फोटो वॉल

  • सर्व
  • सामाजिक कार्य
  • कर्जत नगरपरिषद
  • कोरोना - १९
  • कार्यक्रम
  • विशेष भेट
  • इतर

सामाजिक कार्य

आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर

कर्जत CT Scan सेंटर मध्ये Scan करायची फी कमी करण्याबाबत निवेदन

कर्जत CT Scan सेंटर मध्ये Scan करायची फी ही जास्त प्रमाणात आकारली जाते हा माझा आरोप आहे. ६००० रुपये/ व्यक्ती अशी फी आम्हा कर्जतकरानां न परवडनारा आहे कृपया या वर लक्ष देऊन सबंधित CT Scan सेंटर ला आदेश देण्यात यावे .

आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर

आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर

आज माझ्या वाढदिवसानिमीत्त आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते , सर्वांचे चांगले सहकार्य लाभले, मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या शुभेच्छा घेऊन पुढील वाटचाल करतो,🙏धन्यवाद 🙏🚩

कर्जत नगरपरिषेद हद्दीतील रोड तसेच विभागाला नामकरण

कर्जत नगरपरिषेद हद्दीतील रोड तसेच विभागाला नामकरण

आज कर्जत नगरपरिषेद हद्दीतील रोड तसेच विभागाला नामकरण करण्यात आले भरपूर दिवसापासून तेथील रहिवाशांची मागणी होती आज माझा वाढदिवानिमित्त हे नामकरण करण्यात आले १) कोठारी माता मार्ग २) जिजामाता नगर या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर व तेथील रहिवासी 🙏🙏🚩

Shivsena

" समर्पणाचा भाव तुमचा कर्तव्याची जोड... तुम्हा पासुनी आम्हा मिळाली समाजसेवेची ओढ "

आमदार माननीय महेंद्रशेठ थोरवे

- संकेत जनार्दन भासे ( नगरसेवक, कर्जत नगरपरिषद )

वर्तमानपत्रे

वर्तमानपत्रे
वर्तमानपत्रे
वर्तमानपत्रे
वर्तमानपत्रे
वर्तमानपत्रे
वर्तमानपत्रे
वर्तमानपत्रे
वर्तमानपत्रे
वर्तमानपत्रे
वर्तमानपत्रे
वर्तमानपत्रे
वर्तमानपत्रे
वर्तमानपत्रे